माझ्यामते योग्य मानले गेले पाहिजे.

कारण - एकाच रचनेमध्ये असलेले विविध मुद्दे, शब्दांची निवड वगैरे याबाबत प्रत्येकाचे मत वेगळे असणारच. त्यांनी ते मत मांडणे हा त्यांचा अधिकार आहे. कवीला त्याचा फायदा घ्यायचा असल्यास घेता येतो. घ्यायचा नसल्यास सोडून द्यावे. 'आपले एक मत आहे, आपले मत वेगळे आहे अन आपले मत बरोबर आहे' हे म्हणणे अत्यंत नैसर्गीक आहे. ते थोपवता येणार नाही. तसेच नुसतीच स्तुतीची अपेक्षा करण्यातही काही अर्थ नाही. नुसती टीकाही करण्यात अर्थ नाही. शेवटी स्वानुभवावरून सांगतो की मला अशा चर्चेमधून फायदा झालेला आहे.

धन्यवाद!