केशवसुमार,
अवचित आले तात या ओळीने मूळ रचनेचे खरे विडंबन झाले असे मला वाटले. बाकी सर्व ओळी उत्तम आहेतच.
(मूळ रचनेला श्रेय द्यावे की तुम्हाला?):)
पुन्हा पाहिले, कोष्टकात , हुकली तारीखघरी सांगणे, लक्ष लागणे, कठीण अंमळ...
क्या बात है!