हासली, जरा लाजली, पुढे थांबली, वळुनिया मागे"गुंतले" म्हणाली, "ह्या शालूचे धागे" ॥ओंजळीमधें चांदणे ओतले तिने माझिया थोडे,'ही खूण' म्हणाली, असे घातले कोडे ॥
हासली, जरा लाजली, पुढे थांबली, वळुनिया मागे
"गुंतले" म्हणाली, "ह्या शालूचे धागे" ॥
ओंजळीमधें चांदणे ओतले तिने माझिया थोडे,
'ही खूण' म्हणाली, असे घातले कोडे ॥
वावा! सही!
सहज सुंदर रचना! आवडली.