इथे (कोरियात) चिनी माल भारतासारखाच भरभरून आहे, पण मी स्वतः तो घेत नाही आणि इतरांनाही घेउ नये यासाठी विनंती करतो.
भारतातसुध्धा मी असच करत होतो, पण मराठी आणि अमराठी ओळखण कधी-कधी कठिण जातं. असो. शक्य तितके करायचे....