लोकसत्तेत आलेला हा  अग्रलेख पहा. तुम्हाला काय वाटतं? खरच इतका निःपक्ष आहे का ऑस्कर ? मग त्यात मतदान करणाऱ्यांची नावे जाहीर का होत नसावी ?

असं असेल तर ऑस्करला मानावे लागेल, नाहीतर हा अग्रलेख लिहिणारा निःपक्षपणे लिहू शकत नाही असेच म्हणावे लागेल.