त्या अग्रलेखात "मेरिल स्ट्रीपसारख्या गुणी अभिनेत्रीला १५ वेळा नामांकन मिळूनही ती अजून प्रतीक्षेतच आहे," असे नमूद केलेले आहे. काय हे अगाध ज्ञान. मेरिल स्ट्रिपला क्रेमर वर्सेस क्रेम व सोफ़ीज़ चॉइस या चित्रपटांतील तिच्या भूमिकांसाठी ऑस्कर मिळालेला आहे.
दुवा