तिचे नि माझे रहस्य होते
जे सध्या ती मिरवत आहे

वा!

कर्ज काढुनी सबुरीकडुनी
अपमानांना फिटवत आहे

छान