सुरेख , अर्थपूर्ण रचना ...

बाळग निष्ठा,  जीवन बोले
शिकायचा तो शिकवत आहे

कर्ज काढुनी सबुरीकडुनी
अपमानांना फिटवत आहे ........... फारच छान