सुटलं एकदाचं. शोधसूत्र १ आडवं खूप म्हणजे खूपच आवडलं. म्हणजे हा फारसा वापरात नसलेला शब्द ओळखायला दिलात हेच खरंतर आवडलं. संगमनेरला (आमच्या गावाकडे) हा शब्द लहानपणी ऐकला आहे.