कावळ्याचा विनोद बराय तसा! पण फार जुना विनोद आहे तो! हल्ली पहिलीतील मुलेही असा विनोद करतात म्हणे!
( पहिलीतील मुले काय? कावळेही करायला लागलेले दिसतायत : - ) )
--- सन्माननीय प्राक्तना यांच्याशी पूर्णपणे सहमत!
श्री नगरीनिरंजन ( साहेब की बाईसाहेब ते माहीत नाही, प्रतिसादावरून रसिक साहेब वाटताय ) -
आपला प्रतिसाद प्रकाशित झाला याला 'संपादकांच्या डुलक्या' असे म्हणतात!
मी असे म्हणण्याचे कारण - आपला प्रतिसाद रसिकतेकडून आंबटशौकीनपणाकडे वळलेला स्वच्छ दिसत आहे. प्रशासनाने आपला हा प्रतिसाद काढणे हे इथल्या डिग्निटीसाठी बरे ठरावे असे माझे वैयक्तिक मत आहे.
मला भांडायचे नाही, पण प्राक्तनांच्या जागी मी असतो तर 'आपल्या नातेवाईकांना' असे न म्हणता असे म्हंटलो असतो की 'आपल्या घरातील मुलगी किंवा स्त्री असा पेहराव करून चालली असेल अन आजूबाजूचे आपल्यासारखे 'रसिक' तिच्या त्या पेहरावाचा आस्वाद घेत असतील तर आपले मत तेच राहील काय?'