मतला अन दुसरा शेर सोडून सगळेच्या सगळे शेर 'परंपरेला' पुढे नेणारे! अत्यंत उत्तम शेर! 'मझा' आला!

त्यातहीः

मागणे चुकले असावे अन शोधणे चुकले असावे - ग्रेट!