गजल हा माझा खरचं खुप आवडता प्रकार आहे, या गजल ने त्यात आणखी भर घातली.
गाव माझाही उजळला?चांदणे चुकले असावे!
कसं सुचतं रे तुला एवढ छान छान लिहायला?