वागणे चुकले असावेबोलणे चुकले असावे .......पण लिहिणे अजिबात चुकले नाहीये.
सुरेख गझल ....आवडली
त्यातही
"अंतरे मिटलीच सारी"मानणे चुकले असावे
आणि
तो म्हणे सर्वत्र आहेशोधणे चुकले असावे
हे खूपच छान !