पोचलो येथे कसा मी?चालणे चुकले असावेवा!
आज कां होकार आला? मागणे चुकले असावे वा!
तो म्हणे सर्वत्र आहेशोधणे चुकले असावेवा! वरील शेर फार आवडले. चुकले असावे ह्या अंत्ययमकामुळे मजा आली आहे. गझल छान आकर्षक झाली आहे. कुणीतरी चाल बांधायला हवी.