श्री चित्त साहेब,

या गझलेसाठी माझ्याकडे चाल तयार झाली सुद्धा! आपल्याला ऐकवीन! जयंता ५२ कुठे असतात माहीत नाही.

गायल्यावर आणखीनच छान वाटतीय ही गझल!