मलाही हेच म्हणायचे आहे. स्टॅटिस्टिक्स, डेटा यापेक्षा रुग्णाची मूळ प्रकृती, स्वभाव, सवयी, राहणीमान, निसर्गनियम याला महत्त्व दिल्या गेले पाहीजे. (याचा अर्थ मला आयुर्वेदीक औषध घ्यावे असे म्हणायचे नाही. पॅथीची निवड हा एक अजूनच वेगळा विषय होईल!) पण आयुर्वेदात असा विचार केला जातो. (असे निदान म्हणतात तरी). पण तिथेही फुलप्रूफ रेझल्टस मिळतांना दिसत नाहीत!
खरेच पूर्वी जसे विश्वासाचे फॅमिली डॉ. असायचे तसे आता दिसत नाहीत.