गझल आवडली. सारेच शेर जमून आले आहेत. चित्त म्हणतात तसे चुकले असावे या अंत्ययमकाने मजा आणली.