वाटलेल्या मिश्रणाचे लगेच घावन घालायचे, का ईडली प्रमाणे ते मिश्रण ७/८ तास भिजवायचे?
बाकी पदार्थ आवडला. नक्की करून बघेन.