नाते, शब्द आणि कर्ज हे शेर आवडले!

मतला (आपल्या इतर गझलांच्या मतल्यांच्या तुलनेत) कमजोर वाटला. आणि उत्साह शेराने... गुंगवले, पण मला तरी नीट कळला नाही. चु. भू. दे̱̱. घे.