चिंटू नक्कीच मिनीच्या प्रेमात पडेल आणि कहाणीत ट्विस्ट म्हणून नेहा चिंटू च्या प्रेमात पडायला हरकत नाही.
बगळ्या जोशी काकूंच्या भाचीशी जमवेल कारण त्यांची कुत्री सतत एक्मेकाना भेटतील.
पुर्वी टीवी वर गोट्या जशी लोकप्रिय होती तशी चिंटू पन होईल.
लहान चिंटूला ही मोठं होण्याचा अधिकार आहेच की