पण अजून पुढचा भाग टाकलेला नाहि.. तरी क्रुपया फार वाट पहायला लावू नका.सुंदर लेखन शैली. घरातील पुस्तके आणि बर्याच दिवसांत हात न लावलेल्या सामानाचे सुंदर वर्णन. अगदी घरी आल्यासरखे वाटले.