तू तुझ्या भाषणाची तयारी कर. आयाळीला जरा स्टायलिशपणे झटका देण्याची सवय
कर. चावट विनोद पेर. मध्येच पंजा उंचावून त्यातले एक बोट आभाळाकडे रोख.
आणि लक्षात ठेव, तुझी गर्जना ही तुझी ओळख आहे. त्यामुळे मधूनअधून
बेंबीच्या देठापासून डरकाळ्या मार. धमक्या दे..
हाहाहा. भारी. पहिला भाग अगदी झकास झाला आहे. . पुढे गेल्यावर आधी आवडलेल्या टिपण्यांपैकी (विशेषतः कंसातल्या) काही अनावश्यक वाटल्या. जसे सतीश तारे...