पन्नास वर्षांपूर्वी सत्यजित रेंच्या पाथेर पांचालीबाबत अगदी हेच आक्षेप घेतले गेले होते. गेल्या पन्नास वर्षात परिस्थिती आणि आक्षेप दोन्हींमध्ये तसूभरही फरक पडलेला नाही. स्लमडॉग पॉवर्टी पॉर्न असेल तर पाथेर पांचालीसुद्धा आहे. आणि हे मत असेल तर चर्चाच संपली.
नगरसेविका म्याडमनी अशी पत्रे लिहीण्यापेक्षा परिस्थिती बदलण्यासाठी काही केले असते तर बरे वाटले असते.
हॅम्लेट