सुमार केतकरांनी ह्यापूर्वी अनेकदा अनेकानेक विषयांवरील आपले अगाध (अ)ज्ञान पाजळले आहे. गांधी घराण्याची भाटगिरी करण्यापासून फुरसद मिळेल तर हे विद्वान काही वाचतील ना. अरूण टिकेकर सोडून गेल्यापासून लोकसत्तेची संपादकीय केवळ लहान मुलांच्याच उपयोगाची असतात.