खिशात नाणी, उरात आगी, दुकान चालू
मनास होता उपास, मी घेतलीच नाही.. वा सही

शरीर नेताय शायरी ठेवताय मागे?
म्हणू नका की चिता तुझी पेटलीच नाही.. उत्तम