कथेची सुरवात पहिल्या भागात छान झाली होती. नंतर काहीशी रटाळ होत गेली. शब्दांच्या मोहात अडकून पडल्यामुळे असं झालं, असे वाटते. बोधकथा ही नेहमी छोटीच असावी. कारण बोध घेण्यास उत्सुक असणारा वाचक आपले मन मोकळे करून ती वाचत/एकत असतो. मनाचे दरवाजे श्रवण/वाचन करताना एका मर्यादेपेक्षा जास्त मोकळे राहत नाहीत/ठेवता येत नाहीत.