"हा गेला तो आला बस रेटारेटी
विचार माझ्या मनामधे थांबला कधी?
दोन पावले चालावे, चालवेचनाआयुष्याचा खिळा इथे लागला कधी?
फुले चांदणे शब्द तुझ्या गझलेला घेनिसर्ग माझ्यापुढे बरा वागला कधी?" .... खास !