"कधी मातेचे काळीज बनुनी
प्रेमवात्सल्य वर्षवी तू

बालमनाच्या कुपीत असता
बसते निरागस होउनी तू
प्रेमिकांच्या हृदयी राहुनी
चित्त विचलित करिसी तू
दोन जीवांचे मीलन इथे
नसे वेगळे 'मी' अन 'तू'
"                        ...  छान !