खरं तर मी पुढचा भाग लगेच टाकणार होतो, पण माझ्या मार्गदर्शक प्राध्यापकांनी मला दिलेले काम करायला जास्त वेळ लागला म्हणून मला लिहायला जमलं नाही. आत्ताही मी कथा संपवण्याच्या उद्देशानेच सुरुवात केली होती, पण माझा टंकलेखनाचा वेग कमी असल्यामुळे जमले नाही. मात्र शेवटचा भाग शक्यतो उद्याच लिहेन. आता रात्रीचा १ वाजला, म्हणून थांबावे लागतेय.  

तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाबद्दल आणि कौतुकाबद्दल खुप खुप आभार. जर लेखनात चुका असतील तर त्या जरूर सांगा, पुढच्या वेळी काळजी घेइन. 

आपला,

विजय.