हा एक काल्पनीक मसाला चित्रपट आहे वर उल्लेखलेल्या गोष्टी दाखवायला ही काही मुंबईतली झोपडपट्ट्यांवर बनवलेली डॉक्युमेंट्री नाही. स्लमडॉग शिर्षकाविषयी वरती लिहिले आहेच.
हॅम्लेट म्हणतात ते बरोबर आहे नगरसेविका म्याडमनी अशी पत्रे लिहीण्यापेक्षा परिस्थिती बदलण्यासाठी काही केले असते तर बरे वाटले असते.