"कर्ज काढुनी सबुरीकडुनी

अपमानांना फिटवत आहे

उत्साहावर शिंपड आळस
उगाच पडला खितपत आहे

तिने दिलेला शब्द पाळला
शब्द आजही फिरवत आहे"          .... खासच !