आपल्या शुभेच्छांबद्दल हार्दिक धन्यवाद. विषय जुनाच आहे पण २६/११ नंतर मनात फार खदखदत होता. याबाबतीत लिखाणाव्यतिरिक्त आणखी काय करता येईल याचा विचार चालू असतो पण मार्ग सापडत नाही.