मी कथा पुर्ण केली होती. पण ऐनवेळेवर संगणकाने धोका दिला. तो लटकला (हँग). सगळी मेहनत वाया गेली  

म्हणून मी छोटे-छोटे भाग केले.

यापुढे आधी पुर्ण कथा (ऑफ-लाईन) लिनून मग चिकटवेन.

बर्याच मैत्रीणी फक्त कथेतच आहेत हो  हा हा हा ......

प्रतिसादाबद्दल व सुचनेबद्दल धन्यवाद.