शब्दांसाठी धन्यवाद.
वहन म्हणजे कंडक्शन असल्याने केवळ वहन वापरता येणार नाही आणि वहनापूर्वी कोणतेतरी प्रत्यय लावावे लागतील असे वाटलेच होते.

मराठी भाषा. कॉम ची वेबसाईट फायरफॉक्स मध्ये व्यवस्थित दिसावी म्हणून काय करावे? तेथे कोणता टंक वापरलेला आहे?
शिवाय वरील दुवे उघडले असता उजव्या कोपऱ्यात वर pdf फाईल उतरवून घेण्याचा पर्याय होता तो वापरला, तेव्हा भूशास्त्र.pdf अशी फाईल उतरवून घेतली. प्रत्यक्षात ती फाईल उघडता त्यात साहित्य समीक्षेविषयक परिभाषा असल्याचे दिसले. मग भूशास्त्रविषयक पारिभाषिक शब्द कुठून उतरवावेत?