पूर्वी, मराठीभाषा डॉट कॉम या संकेतस्थळावर जाऊन पाहिल्यावर अनेक घोटाळे आढळले होते, त्यातलाच हा एक घोटाळा असावा. पण त्यावेळी भूशास्त्रावरील ठरावीक शब्द अकारविल्ह्यानुसार मागितल्यावर मिळाले होते.  पण त्याचवेळी, भूस्तरविज्ञानविषयक शब्द पाहिले होते, तेव्हा हवे ते शब्द मिळाले नव्हते.

ह्या संकेतस्थळावर, परिभाषा ह्या शब्दातली रि एके ठिकाणी दीर्घ काढली आहे!   जिथेजिथे पीडीएफ़ फाइली आहेत, तिथेतिथेच शुद्धलेखन मुळाबरहुकूम आहे, बाकी ठिकाणी योग्य ती काळजी घेतलेली नाही.