भारतापेक्षा मला वाटट की आपण पहीले महाराष्ट्र वाचवला पाहीजे. आणि जशी सर्वांना संधी लोकांनी दीली तशी मनसे ला एकदा मिळावी. इतके वर्ष आपण सगळे राजकीय पक्ष सहन केले. अजुन पाच वर्ष जातील पण महाराष्ट्र वाचवायचा असेल तर राज ठाकरे यांना एकदा संधी दयायला हवी.