हे तुला कधी कळेल? मद्य ना मला चढेल
लागते खरेच काय? सांग नाविकास बोट

---- या ओळींना 'रॉयल सल्यूट'! मिल्याजी, आपल्या प्रतिभेला वंदन!

 - सहमत! धमाल हास्यकविता / विडंबन. 

ख़ोडसाळा,
सांभाळ, मिल्या आला रे!

 - जयंतराव, मिल्या कधीचा या क्षेत्रात आलेला आहे, इतकेच नाही तर आपले स्वतंत्र साम्राज्य स्थापून आहे. त्याच्यासारख्यांच्या समर्थ खांद्यांवर विडंबनाची पताका देऊन आम्ही आता वारीला जायला मोकळे झालो आहोत. ( सोबत केशालाही नेले असते पण तो दुसरी इनिंग्ज खेळायला उतरला आहे. )