तुमची अस्सल वर्हाडी भाषा मस्त जमली आहे. आम्हा पश्चिम विदर्भातील लोकाना एकदम घरी गेल्या सारखे वाटते. विशेषतः कातीन किडा, (पहिलम पेढा), "बोलवत आहे", भाउ हे संबोधन, "अबे आता ती श्रुती ताई नाही राहिली काही... " सारखी वाक्यं.....

आपण आपला बाणा का सोडा.........