खरंच सुंदर आहे. रदीफ, छोटा बहर वगैरे माहिती आणि चर्चा उद्बोधक आहे. नवीनच कळलं बरंच त्यातलं.

मनोगतावर ध्वनी स्वरूपाच्या फायली देता येतात का? असल्यास भूषण, चाल ऐकायला आणि ऐकवायला सर्वांनाच आवडेल.