मलाही अशाच अडचणी येत आहेत आणि मी फाफॉ वापरतो आहे.
१. बरेचदा प्रतिसाद देणासाठी जावे तर मजकुराच्या जागेत शुद्धचिकित्सेचा तक्ता दिसतो आणि तो काही केल्या घालवता येत नाही.
२. प्रत्येक वेळी दैनंदिन लेखनाचे पान उघडले तर F5 दाबावे लागते नाहीतर सगळे जुनेच दिसते.
३. येण्याची नोंद बरेचदा दोनदा करावी लागते आणि जाण्याची नोंद केली तरी खाते उघडे दिसते. पण खाते उघडे आहे म्हणून बंद करायला जावे तर करता येत नाही.
१५ दिवस रजा टेम्टींग आहे.
हॅम्लेट