आल्यावर समस्या खूपच कमी होऊन कविता विभागापुरती उरली आहे.
सेवादात्याच्या बाजूला असलेली साचवण गेल्या तासाहून जुनी असू नये. (ती तशी नाही असेच दिसते. शिवाय साचवणीतली पाने केवळ पाहुण्यांनाच दिसतात. येण्याची नोंद केलेली असताना ताजी पाने दिसायला हवीत.)
तुम्ही आता कविता विभागात गेल्यावर दिसणारी यादी कशी आहे ते कळवावे. (येण्याची नोंद करून आणि न करता ... दोन्ही प्रकारे).
दुसऱ्या कुणाच्या संगणकावर येणारा अनुभव तुमच्याप्रमाणेच आहे की वेगळा तेही सहज शक्य असल्यास तपासून पाहावे.