क्रोम नुकताच उतरवून घेतला आहे पण त्याच्या यूझर इंटरफेसची सवय अजून झालेली नसल्यामुळे एवढा अनुभव येण्याइतका तो वापरता आलेला नाही.
मी क्रोम वापरून पाहिला पण क्रोम वापरून प्रतिसाद द्यायला गेलो तर प्रतिसादाच्या रकान्यात कर्सर नसतो त्यामुळे प्रतिसाद देणे अशक्य होते.
दुसरी अडचण : येण्याची नोंद न करता प्रतिसादावर टिचकी मारली तर बरेचदा एरर इन गेटिंग कॉमेंट असा संदेश येतो.
हॅम्लेट