उदास भाव घेऊन येणारं आणि आशेच्या मधाचं बोट उगाचच दाखवणारं एक दुष्टचक्र डोळ्यासमोर उभं राहिलं. मुक्तछंदाचा वापर परिणामकारक झालाय.