मध्यान्हीचा आगडोंब टाकी फुले कोमेजूनसुकुमार कळीत माझा जीव तू गुंतवू नको.
परतणार नाही कधी जाईन जग हे सोडूनवाट माझ्या माहेराची तू आता अडवू नको.
छान!