लालक्रुष्ण आडवाणी आता भारताला सावरू शकतात. तुमचे काय मत आहे?
निश्चितच. यापुढेही विरोधी पक्षेनेतेपदी कायम राहून त्यांनी देशाला सावरण्याचे काम असेच चालू ठेवावे, असे मला वाटते.
हा हा हा! चित्त, हा शालजोडीतला छान हाणला आहात! सहमत.
आडवाणींबाबत मिलिंद यांच्याशीहीसहमत.
जरा आडवळणाचं वाटेल पण राष्ट्रीय नेतृत्व भाजप आणि मंडळी कडे यायचं असेल तर नरेंद्र मोदी आणि काँग्रेस आणि कंपनीकडे यायचं असेल तर लालूप्रसाद यादव हे जास्त चांगलं बजावू शकतील असं आत्ता तरी वाटतंय.