मा. प्रशासक,

येण्याची नोंद करण्यापूर्वी माझ्याच गुरुवार दि. १९/०२/२००९ रोजी प्रसिद्ध झालेल्या गाणं ओळखा पाहू.... या कवितेपासून कविता दिसत आहेत. त्यानंतरची एकही कविता दिसत नाही.

येण्याची नोंद केल्यावर मात्र आजपर्यंतच्या सर्व कविता दिसत आहेत.