सर्वांचे खरच आभार!
सन्माननीय ऋचाजी - माफ करा, माझी गझल आपल्याला समजली नाही हे माझे अपयश आहे.
पुलस्तिसाहेब - प्रतिसादासाठी खरच आभार!
आपल्यासाठी उत्साहाच्या शेराचे स्पष्टीकरण -
एकंदर जगातील अनुभवांमुळे मनाचा उत्साह इतका कमी /अशक्त झाला आहे की त्यापेक्षा आळसही जरा जोमदार वाटावा. ( विरोधाभासाचे मला का कुणास ठाउक, आकर्षण आहे. ) - अर्थातच, आपल्याला त्या शेराने गुंगवले हे माझे अपयश आहे.
प्रतिसाद देणाऱ्या व इतर वाचकांचा खूप आभारी आहे.