वा अनिरुद्धराव!

अतिशय सुंदर कविता! जवळजवळ छंदबद्ध झाली आहे, नादमधुर आहे आणि अतिशय सौंदर्यपूर्ण, वेधक, वेगळ्या कल्पनांनी सजलेली आहे, खूप आवडली.

दुखवट्याच्या काळात प्रसिद्ध केलीत ह्याचे वैषम्य वाटले, परंतु आता दुखवटा समाप्त झाला असल्याने ह्या जुन्या कवितेचा नवा आस्वाद घेत आहोत. अतिशय सुरेख मधुर काव्य! अभिनंदन!!

आपला
(गोडखाऊ) प्रवासी