श्री भूषण कटककर,

मला आपल्या म्हणण्याचे बिलकुल वाईट वाटले नाही. चर्चेमध्ये सर्वानी व्हॉल्टेअरचा आदर्श घ्यावा असं मला वाटतं. त्याचं ते सुप्रसिद्ध वचन आपल्याला माहितीच असेल. तो म्हणतो "मला तुमचं मत बिलकुल मान्य नाही परंतु ते मांडण्याच्या तुमच्या हक्काचे मी आजन्म रक्षण करीन."

बाकी सुंदर गझलेस दाद न देण्याएवढा मी अरसिक निश्चितच नाही हे आपण जाणताच. :)