फर्ग्युसन महाविद्यालयातली राज्यस्तरीय संस्कृत नाट्य स्पर्धा. फर्ग्युसनचंच नाटक होतं. हा विषय वाचल्यावर मी अगदी हाच संदर्भ देणार होते. हे आणखी कोणालातरी माहित आहे हे सुखद आश्चर्य आहे. ते नाटक मस्त झालं होतं. बगळ्या मलाही आवडला होता. खरंतर त्या नाटकापुरतं तरी तोच हीरो होता असं वाटतं.
अदिती तुम्ही पुण्याच्या की मुंबईच्या? मला ह्या नाटकाच्या संदर्भावरून वाटतं की तुम्ही यापैकीच कुठल्यातरी असणार. असो तो मुद्दा नाही.
गोडी अपूर्णतेची ह्याबाबत सहमत.